1) विदयार्थी शाळा सोडण्याचा दाखला व बोनाफाईड दाखला
LC Excel Software 22-23 - Download
2) विदयार्थी ओळखपत्र ( I CARD)
Excel Software 22-23 - Download
3) शालेय पोषण आहार ( 1 ते 5 व 6 ते 8 साठी)
MDM Excel Software 22-23 - Download
4) सर्व शिक्षा अभियान/संयुक्त शिक्षा अभियान
5) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ( 1 ते 5 साठी)
6) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ( 6 ते 8 साठी)
सर्व प्रोग्राम खूप मदतश्री आहेत खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteविद्यार्थी फोटो इडीट होत नाहीत,
ReplyDeleteवरील सर्व excel software खूप छान आहेत, पण ते वर्ष सुरू होणाच्या अधी त्या ते त्या वर्षांची तयार करून टाकावीत. म्हणजे आता जून पासून शै.वर्ष सुरू होणार ते सन 2023-2024 असे असणार ते ॲड करून टाकावीत.
ReplyDeleteशैक्षणिक वर्ष 2023-24 excel software add kकरावे ही विनंती
ReplyDeleteSahale Poshan Ahar uodated 2023.24
ReplyDeleteसर नमस्कार आपले काम खूप सुंदर आहे. आपण बनवलेले एक्सेल चे सर्व सॉफ्टवेअर मी वापरतो खप छान आपल्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteसर सन 2023-24 चे एक्सेल सॉफ्टवेअर अॅड करावे ही विनंती
ReplyDeleteCCE 2023-24 कधी अपडेट होईल ?
ReplyDeleteआदरणीय सर सन 2023-24 साठी शालेय पोषण आहार MDM Software प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्रमाण कि.ग्र.मध्ये add न करता ग्रेंम मध्ये add करावे ही नम्र विनंती.
ReplyDeleteसर आपले सॉफ्टवेअर खूपच उपयोगी आहे .सदर सॉफ्टवेअर चालू वर्षी म्हणजे २०२३-२४ चे वर्ष बदल करण्यासाठी एडीट ची सुविधादयावी.हि विनंती आहे .बाकी आपले खूप खूप आभारी .धन्यवाद.
ReplyDeleteआपण तयार केलेले निकाल साॅप्टवेअर उपयोगी आहे. ५० विद्यार्थी संख्या ही मर्यादित आहे.हायस्कूलमध्ये विद्यार्थी संख्या जास्त असते.त्यामुळे १०० विद्यार्थी संख्या असलेले साॅप्टवेअर उपलब्ध करून द्यावे.ही विनंती.
ReplyDeleteMDM Excel Software 2025-2026 Should be made available.We need very much
ReplyDelete